राम कृष्ण हरी संत भगवान बाबा हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत भगवान तीर्थक्षेत्र माहिती ॲप मध्ये उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे, पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हे आपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद
Performance improved. bug fixed