जास्तीत जास्त ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्य ाकारणाने साधकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी बनविलेले अँप म्हणजे 'श्री' अँप.
Điều này có nghĩa là:
● १८ ग्रंथ
● ६८ स्तोत्र
● ध्यान धारणा
१. आता सबस्क्रिप्शन न करता ही श्री अँप पुन्हा पहिल्यासारखे वापरता येणार आहे. परंतु सबस्क्राईब नसेल तर अँप वापरण्यासाठी इंटरनेटची मात्र गरज असणार आहे.
२. जाहिरात मुक्त श्री अँप वापरण्यासाठी ज्यांना सबस्क्रिप्शन करायचे असेल त्यांच्यासाठी, श्री अँपचे दर महिना २० तर वार्षिक २०० रू वरून महिना १० तर वार्षिक १०० रू असे कमी करण्यात आलेले आहेत.