राम कृष्ण हरी संत रोहिदास हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत रोहिदास माहिती ॲप मध्ये मागिल उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे, पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हेआपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद
या ॲपच्या माध्यमातून संत रोहिदास यांची माहिती दोहे सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत