खास आपल्या मराठी बांधवांसाठी आम्ही बनिविले आहे हा श्रीमद्भगवद्गीता अनुप्रयोग जो आपण आपल्या अँड्रॉइड भ्रमणध्वनी वर वाचू शकता, कधीही व कोठेही.
या अनुप्रयोगामध्ये आपल्याला श्रीमद्भगवद्गीतेचे मूळ श्लोक व त्या श्लोकाचे मराठीत भाषांतर सहज व सोप्या भाषेत दिले आहे.
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. यात एकूण 18 अध्याय व 700 श्लोक आहेत.
आमचे इतर अनुप्रयोग पाहायला विसरू नका. धन्यवाद!
Added privacy policy
Removed unnecessary permissions
Fixed some minor bugs