म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश यावर आधारित वाक्ये. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण' होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.म्हण म्हणजे सोपी, पारंपारिक वाक्य जे अनुभवावर आधारित समजलेलया सत्याची अभिव्यक्ती करतात.
वैशिष्ठे:
फ्री ऐप
आबाल-वृद्धांसाठी विरुंगुळा
स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या साठी अत्यंत उपयोगी
६५० पेक्षा जास्त म्हणी
१२ लेव्हल्स
आकर्षक डिझाइन
धन्यवाद
Initial Relase