मराठी निबंध अप्लिकेशन खूप उपयोगी आहे. उदाहरणार्थ चरित्रात्मक निबंध, सण / उत्सव निबंध, वैचारिक निबंध, वर्णनात्मक निबंध, या सर्व विभागामध्ये महत्वपूर्ण आणि उपयोगी निबंध आहेत. अशा रीतीने लहान मुलांना बोध घेण्याजोगे निबंध आहेत जेणेकरून याचा उपयोग भविष्यात होईल.
या अँप्लिकेशन मधील निबंध चा अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला वाव मिळेल.विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून खूपच उपयुक्त असे हे अँप्लिकेशन ..
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,खगोल शास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर,सण / उत्सव निबंध,गुढीपाडवा,घरांत हवे आजी-आजोबा,घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त,चंद्रशेखर आझाद,जागतिक पर्यावरण दिन,जागतिक महिला दीन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. शांतीस्वरूप भटनागर,थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजम,थोर स्थापत्यशास्त्रज्ञ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या,दसरा - विजयादशमी,दिवाळी,दूरदर्शनचे फायदे-तोटे,नागपंचमी,वैचारिक निबंध,निसर्ग हाच माझा मित्र,निसर्गाचे संवर्धन,पंडित जवाहरलाल नेहरू,पक्षी विज्ञानवेकत्ता डॉ. सलीम अली,परीक्षा नसत्या तर?,पाणी हेच जीवन,पोरक्या मुलाचे आत्मवृत्त,फळ्याचे आत्मवृत्त,वर्णनात्मक निबंध,बाबा आमटे,बालकामगार – गरीबीला बसलेला एक विळखा,बाळ गंगाधर.
निबांधचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
- चरित्रात्मक निबंध
- सण / उत्सव निबंध
- वैचारिक निबंध
- वर्णनात्मक निबंध
- इ ८ वी ते १० मराठी निबंध
Best Marathi Nibandh for student guidance.