नमस्कार मित्रानो,
आपणास अतिशय आनंदाची बातमी द्यायची आहे.
आधुनिक तंत्रज्ञान व माहितीच्या विश्वात आपल्या अन्नदात्याच्या सेवेला रुजू होत आहे [krishiraja ứng dụng] कृषीराजा अप्प्लीकेषण.
सर्वच पिकांची माहिती एका क्लिकवर घरबसल्या अगदी सुसंगत न तंत्रशुद्ध पद्धतीने ..
सर्व शेडूलस मराठी भाषेमध्ये हवामानाच्या अंदाजासहीत, शेती विषयी खुप काही माहीती, द्राक्ष, डाळींब, शिमला, टोमाटो, आंबा, मिरची, कोबी, फ्लोवेर, वेलवर्गीय सर्व वनस्पती न इतरही काही आपल्या मोबाइलवर ...
तर आजच कृषीराजा डाऊनलोड करा न सेवेचा फायदा घ्या