नमस्कार,
आज समाजातील उपवर वधू-वरांसाठी योग्य सहचारी शोधणे मोठे जिकरीचे काम झाले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आजच्या डिजिटल युगाशी समरस होत आम्ही आपल्यासाठी वधू-वर नोंदणी अॅप सुरु केले आहे. या अॅपचा उपयोग समाजातील सर्व शिक्षीत, उच्चशिक्षीत, प्रोफेशनल व्यक्तींनी नोंदणी करण्यासाठी करावा असे आवाहन करीत आहोत.