गणेश ứng dụng - एक साधे आणि सोपे तसेच उपयुक्त असा एक मार्ग म्हणजे गणेश पुजेचे ứng dụng.
गणेश ứng dụng आता फक्त स्मार्टफोन मध्ये ज्याने घरोघरात पूजा करणे एकदम सोपे झाले आहे आणि तेही न पैसे भरता चला तर करूया गणेश ứng dụng चा पुरेपूर फायदा .. !!
गणेश ứng dụng हे ẩn ứng dụng असुन त्यात
संपुर्ण गणेश पुजा
प्राणप्रतिष्ठा
अथर्वशीर्ष
आरती संग्रह
गणेश विसर्जन पुजा
अष्टविनायक दर्शन
गणेश चतुर्थी
गणेश 108 नावे
आरत्या (गाणे)
धार्मिक गोष्टी, पुराण, आरती, स्तोत्र
ऐतिहासिक माहिती, ई. बद्दल जाणून घेण्यासाठी आता कुठेही जायची गरज नाही फक्त एकच देवांचा देव श्री गणेश "संपुर्ण गणेश पुजा" ứng dụng.
पुजा विधी: घरातल्या घरात न ब्राह्मण बोलवता पुजा करणे अगदी सोपे. पूर्ण सामग्री पासून तर पुजा होईपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध.
उपासना: गणेश चतुर्थी किती व कोणत्या तसेच त्या का करतात? गणेश चालीसा, पुराण गणपतीची 108 नावे ई.
संस्कृती: परंपरागत चालत आलेल्या रूढी व परंपरा आपल्या भारतात मानत असुन आजही काही घरात पाळल्या जातात. गणपतीला मोदक तसेच दुर्वा का प्रिय झाले?
आरती: गणपतीची, देवीची, दत्ताची, विठ्ठलाची, शंकराची, इ.
ऐतिहासिक माहिती: लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला प्रथम सण म्हणजेच गणेशोत्सव. फार पूर्वी पासुन चालत आलेला गणेशोत्सव आज पण साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्यात वेगळाच असा आनंद असतो जेव्हा गणपतींनी घरा घरात पदार्पण केलेले असते.
Updated Muhurth