Đài phát thanh Shiva- "लई भारी" là India`s 1 "कृषी" Nông dân và Nông nghiệp Đài Phát thanh cộng đồng trên Android Chơi trên mạng 2G cơ bản mà không cần đệm.
Chúng tôi dự định để đoàn kết tất cả những người nông dân trên khắp Maharashtra và Ấn Độ đoàn kết, chia sẻ & triển khai, thực hành công nghệ tiên tiến, hiện đại và mới nhất tốt nhất cho một câu chuyện thành công suất và nông nghiệp lớn ở Ấn Độ, bởi Krishi Vigyan Kendra, Hingoli, Maharashtra.
Đài phát thanh Shiva- "लई भारी" - Chơi trên kết nối Internet cơ bản 2G, cung cấp Dolby-HD âm thanh Stereo, chơi mà không cần điện thoại đầu, trên toàn cầu.
Chúng tôi mong muốn
कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात-
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली (भारत सरकार) यांनी कृषी विस्ताराचे कार्य करण्याकरिता संत नामदेव सेवाभावी संस्थेला सन 2002 मध्ये हिंगोली जिल्ह्याकरिता कृषी विज्ञान केंद्रास मान्यता दिली.
संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली चे अध्यक्ष मा. खा. अड. शिवाजीराव माने हे असून त्यांच्या मार्गदर्शनाने कृषी विज्ञान केंद्र यशस्वी रित्या कार्य करीत आहे.
कृषी विज्ञान केंद्राची मुलभूत कार्ये व उद्दिष्ट्ये:
1) स्थानिक शेती प्रश्नावर आधारित तंत्रज्ञानावर प्रक्षेत्रावरील
चाचण्यांचे आयोजन करणे.
2) विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रथमदर्शी पिक
प्रात्यक्षिकामार्फत पोहचविणे.
3) आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने विस्तार कर्मचार्याचे ज्ञान व
कौशल्य वाढवण्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करणे
4) ग्रामीण युवक युवतींना स्वयंरोजगार निर्मितीसाठी लघु व मध्यम
कालावधीचे प्रशिक्षण देणे.
कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत उपलब्ध सेवा: -
1) संत नामदेव फळ रोपवाटिका
2) माती परीक्षण प्रयोगशाळा
3) गांडूळखत निर्मिती केंद्र
4) आंबा, संत्र, पेरू फळपिकाचे आधुनिक प्रात्यक्षिक प्रक्षेत्र
5) दालमिल प्रक्रिया केंद्र
6) भरडधान्य प्रक्रिया केंद्र
7) निंबोळी पावडर प्रक्रिया केंद्र
8) कुक्कुटपालन प्रशिक्षण
9) शेळीपालन प्रशिक्षण
10) फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा
11) अंडी उबवणी केंद्र
12) शेतकऱ्यांच्या मोबाइलवरती संदेश सेवा
13) धान्य साफ सफाई व प्रतवारी प्रकल्प
14) फळांचा प्रतवारी प्रकल्प
1) डॉ. पी. पी. शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
2) प्रा. राजेश भालेराव, विषय विशेषज्ञ (कृषी विद्या)
3) प्रा. अनिल ओळंबे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)
4) प्रा. मयुर ढोले, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण)
5) प्रा. अजयकुमार सुगावे, विषय विशेषज्ञ (कीटकशास्त्र)
6) प्रा. रोहिणी शिंदे, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान)
7) डॉ. कैलास गीते, कार्यक्रम सहाय्यक (पशुविज्ञान)
8) श्री. शिवलिंग लिंगे, प्रक्षेत्र व्यवस्थापक
9) श्री. विजय ठाकरे, कार्यालीन अधीक्षक (लेखापाल)
10) सौ. मनीषा मुंगल, कार्यक्रम सहाय्यक (संगणक)
11) श्री. ओमप्रकाश गुडेवार, कनिष्ठ लघुलेखक
12) श्री. शिवाजी चव्हाण, वाहन चालक
13) श्री. गुलाब सूर्यवंशी, वाहन चालक
14) श्री. संतोष हनवते, सहाय्यक
15) श्री. प्रेमदास जाधव, सहाय्यक.
Xin hãy ủng hộ chúng tôi bằng cách chia sẻ Đài Shiva- "लई भारी", & Rating chúng tôi 5 bắt đầu. hỗ trợ quý của bạn có thể giúp tất cả những người nông dân và ngành nông nghiệp ở Ấn Độ cho năng suất tốt nhất và tăng trưởng.
Developer- www.radionamkin.com
Privacy Policy updated.