ứng dụng "Azadi ke deewane" có cuộc sống câu chuyện của những người lính dũng cảm và nhân viên cảnh sát bị chết hoặc chiến đấu cho các quốc gia.
ke Azadi ứng dụng deewane chứa câu chuyện cuộc đời của 30 trái tim dũng cảm, người thực hiện không thể tin được để tiết kiệm quốc gia toàn vẹn.
Nó bao gồm 1947,1961,1965,1971,1999 chiến tranh cùng với các hoạt động đầu màu xanh và 26/11 cuộc tấn công Mumbai.
deewane Azadi bao gồm câu chuyện ở định dạng giọng nói và nguyên bản nên ai cũng có thể đọc hoặc listen.Along với các ứng dụng, chúng tôi phát triển cổng thông tin web "Azadi ke Deewane.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 31 जुलै च्या मन की बात मध्ये जनतेला स्वतंत्र दिन एक सनाप्रमाने साजरा करण्याचे आव्हान केले. सर्वानी आपल्या परीने देशविराना स्मरण करावे आणि देशाची स्वतंत्रता अबाधित ठेवणाऱ्या विरांचे कार्य सर्वान् समोर नेण्याचे आव्हान केलेले.
याच आव्हानाला साद देत आम्ही अरेट टेक्नोलॉजी ने आज़ादी के दीवाने या संकल्पने अंतर्गत "आज़ादी के दीवाने" अप व वेब पोर्टल विकसित केले आणि काही एनिमेटेड डॉक्यूमेंट्री केल्या आहे.
देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडितेसाठी सर्वोच्च बलिदान व् त्याग करणाऱ्या शहीद तसेच प्राण पणाला लावणाऱ्या देशवीरांच्या शौर्याची ओळख ठेवणारे राष्ट्रच प्रगति करते.
भारताच्या गौरवशाली इतिहासातील असे पराक्रमी वीर म्हणजे परमवीर चक्र, महावीर चक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र मिलवणारे तसेच सीमेवर, शत्रूच्या विविध कारवायात आपली महत्वाची भूमिका पार पडणारे सुपुत्र.
या शौर्य कथा सर्वनाच देशाचा विचार करुन आपली सर्वोच्च कृति करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या ठराव्यात या साठी समकालीन नायकांना या अप, वेब पोर्टल, डॉक्यूमेंट्री च्या माध्यमातून पुढे आणत आहोत.
भारत माता ही संकलपना आपल्या सर्वांच्या मनात सदैव जागृत रहावि आणि त्यानुसार आपली कृति व्हावी या उद्देशाने अरेट टेक्नोलॉजी च्या माध्यमातून आजादी के दीवाने ची निर्मिति झाली आहे.