विषय - प्रश्नत्तोर सराव
निर्मिती व संकल्पना: - संजय ठाकरे
☎ 9421225497
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
सर्व विषयाच्या उत्तम तयारीसाठी व इयत्ता 3 री, ४ थी, 5 वी, 8 वी शिष्यवृत्तीसाठी सहज व सोप्या पध्दतीचा मनोरंजक अभ्यास करण्यासाठी मी संंजय भरत ठाकरे उपशिक्षक जि.प. कोल्हापूर, प्राथमिक शिक्षक मित्र, कोल्हापूर www.sanjaythakare.blogspot.com साईटच्या माध्यमातून हा aaps आपणसाठी देत आहे.