५ वी स्कॉलरशिप (Học bổng) अॅपची वैशिष्ट्ये-
1.स्कॉलरशिप हे अॅप इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी
2.अॅपमध्ये ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत अपेक्षित असणारे व बुद्धिला चालना देणाऱ्या प्रश्नांचा समावेश 3.मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता मधील सर्व घटकानुसार प्रश्नांचा भरपूर वापर
4.सर्व उपघटकांचा समावेश
5.ऑफलाईनही चालणार
6.नवीन घटक आल्यावर नोटीफिकेशन मिळणार
7.गुणवत्ता व आत्मविश्वास वाढविणारे एकमेव अॅप
8.ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरा
9.मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका
10.शिष्यवृत्ती साठी लागणारे प्रपत्र
11.शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम
12.प्रत्येकवेळी अॅप अॅपडेट करण्याची गरज नाही
13.मनोरंजक ऑनलाईन टेस्ट
HỌC BỔNG CHO HỌC BỔNG 5
खास इ. 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी / स्कॉलरशिप परीक्षांसाठी उपयुक्त असे अॅप
अपडेट केलेले 5 वी स्कॉलरशिप ऍप