मुगांव पुणपुण
शाळेत ोो
जज प प पप
शाळेत वृष
रररंटंट
शाळेत उप्््
शाळेरे शशक कक
जा रररर
मराठी शाळळच
उप मशी््ठीठी
मुगांव हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पुनर्वसन झालेले छोटेसे खेडेगाव.४०० लोकसंख्या असलेले माळरानावर वसलेल्या गावात पहिली ते चौथीपर्यंत २६ पट असलेली शाळा.
शाळेत लोकसहभागातून संगणक,प्रोजेक्टर,टॅबलेट घेतले आहेत.
शाळेत उपक्रमशील शाळा अनुदानातून ८ टॅबलेट खरेदी केली आहे.
शाळेने शिक्षणाची वारी २०१६ मध्ये कमी खर्चात डिजिटल शाळा कशी करायची याबात मार्गदर्शन केले आहे.