छत पतीपतीपती
. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अंतर्गत चालवली जाणारी छत्रपती शिवाजी शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शाळेची स्थापना 1 99 2 साली झाली या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात पण शाळांच्या अध्यक्ष: - माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील व, सचिव: - माजी नगराध्यक्ष अशोक खोके पाटील यांच्या कवीने ही शाळा सर्व विद्यार्थ्यांना वारा hod सव ाचचच
या शाळेती hod र वररवरमची यांच य प
य य श
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडांगणे आहेत या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात त्यामध्ये साहित्यिक असो क्रीडा असो की सांस्कृतिक असो सर्व प्रकारच्या कार्यक्रमांन इथे घेतले जातात ..
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडा स्पर्धा म्हणजेच तालुका जिल्हा विभाग राज्य या प्रकारचे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या शाळेने आतापर्यंत भरपूर खेळाडू घडवले आहेत त्या खेळाडूंनी राज्य विभाग गाजवले आहे.
या शाळेमध्ये सर्व प्रकारचे विभाग स्थापन करण्यात आले आहे त्यामध्ये आर.एस.पी, स्काऊट गाइड, हरितसेना इत्यादी विभाग स्थापन करून त्या विभागानुसार त्यांचे कार्य वर्षभर चालू असतात
या श श
य श
या शाळेती hod ापर यंतरपूर पूव
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव शाळेतील उपक्रम,शाळा व्य.समिती,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,शिक्षक,लोकसहभाग,शैक्षणिक साहित्य,शालेय घडामोडीची माहिती आपल्याला मिळेल.