जज र र
रामेरी े गाव सातारा ताेुययय
शाळेत त १ ७ यंत यंत यंत.
शाळेची य ११६
गावातील ग्रामस्थांचे शाळेच्या भौतिक सुविधासाठी सहकार्य मिळते.ग्रामस्थांनी शाळेला पाच संगणक भेट दिले आहेत.तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्यातुन शाळेस 24 तास पाणी पुरवठा आहे.गावातील महिलांचा विविध उपक्रमात लक्षणिय सहभाग असतो.
रामेरी ाळेरे शाळा शताब दी
जि.प.कामेरी शाळेत विविध उपक्रम घेतले जातात.शाळा प्रवेशोत्सव, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, महान व्यक्तिंची जयंती साजरी करणे, परिसर भेट, उपस्थिती वाढ उपक्रम, इंग्रजी शब्द संपत्ती वाढविणे, बाल आनंद मेळावा, राखी तयार करणे, लेझीम पथक, आदर्श कवायत, शैषण िकास केला जातो.
ाळा ळ
जि.प.प्राथमिक शाळा,कामेरी
उपक्रमशील शाळेची संपूर्ण माहिती देणारे उपयोगी अॅप्लिकेशन