POLICE BHARTI với Học viện Raje
राजे अकॅडमीचे मोबाईल एप्लिकेशन जे वापरायला सोप्पे असून पोलीस भरती चे स्पप्न पुर्ण होण्यासाठी विडीओ लेक्चर, लाईव्ह लेक्चर, नोट्स, प्रश्नपत्रिका, पुस्तके या सर्वांचे उत्तमोत्तम मार्गदर्शक साहीत्य पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे. तुम्ही पोलीस व्हाव्हे हि तुमच्या सह आमची इच्छा.
या एप मध्ये तुम्हाला मोफत नोटस्, प्रश्नसंच, विडीओ सह विविध पोलीस भरतीचे पेड कोर्सेस प्राप्त होतील.
राजे करीअर अकॅडमी - नवी मुंबई हि 2011 पासून स्पर्धापरीक्षा विश्वातील नावाजलेली संस्था असून संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवला आहे.
पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी परीक्षांच्या तयारीसह विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकसन आणि कौशल्यवृद्धीवर आमचा भर असतो जेणेकरून विद्यार्थी खाजगी क्षेत्रातील आव्हानांनाही सामोरे जाण्यास समर्थ व्हावेत. आठवड्यातून एकदा चाचणी परीक्षा, वैयक्तिक समुपदेशन, मानसशास्त्रीय विश्लेषण आणि परीक्षाभिमुख तयारी यामुळे यश हमखास पदरात पडते आहे.
अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, तज्ञ मार्गदर्शक, विद्यार्थिभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांची मेहनत हेच आजवरच्या यशाचे समीकरण आहे.