नमस्कार, ह्या अँप वरील उपयुक्त माहिती वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून संशोधन करून मिळवली आहे, लॉग इन स्क्रीन वर सर्व संकेतस्थळ दिली आहेत, तिथे पडताळणी किंवा अधिक माहिती साठी भेट देऊ शकता. हे संपूर्ण अँप बनविण्यामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टर, पोलीस, गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट संकेतस्तळं आणि संशोधन करते यांचा मोलाचा वाट आहे, ह्यावरील संपूर्ण माहिती जनहितार्थ आहे.
१. स्टे फिट महाराष्ट्र चॅलेंज
२. आयुर्वेदिक काढा पिण्याचे चॅलेंज देत आहे
३. हे योगासन करण्याचे चॅलेंज देत आहे
४. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या
५. आयुर्वेदिक काढा पिण्याचे चॅलेंज
६. योगासन करण्याचे चॅलेंज
७. योगासन रिमाइंडर
८. आयुर्वेदिक काढा रिमाइंडर
९. ई-पास
१o. आयुर्वेदिक काढा कसा बनवावा
Initial Released