Pagar Diary là một kho lưu trữ thanh toán với tiện ích trượt trực tuyến cho nhân viên chính phủ Maharashtra.
पगार डायरी हे ॲप पगाराची पूर्ण माहिती आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवणारे ॲप आहे. यामध्ये कोणत्याही वेतन आयोगाची माहिती जतन करून ठेवता येईल.
हे ॲपमधील साठवून ठेवणारी माहिती ऑफलाईन सेव होते.
पीडीएफ स्लीप करता येते.
पगार डायरी हे ॲप सामान्यपणे महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा पगार त्यातील प्रत्येक मुद्द्यानुसार जतन करून ठेवता येईल. हा पगार ऑफलाईन सेव होतो. पुढील व्हर्जन मध्ये त्याचा बॅकअप हा आपल्या ड्राईव्हला घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.
ऑनलाईन पे स्लीप पाहण्याची सुविधा दिली असून ती पूर्ण सुरक्षित आहे.
यामध्ये पीडीएफ करण्याची सुविधा दिली आहे.
केलेले बदल:
ऑनलाईन पे स्लीप समस्या दूर केली आहे.
ॲप ओपन करण्यासाठी पासवर्ड दिलेला आहे. तो रिकव्हर होत नाही. तेव्हा विसरू नये.