स्मार्ट एज्युकेशन ही संस्था गेली 10 वर्षे महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवते.
स्कॉलरशिप अंक, जनरल नॉलेज टेस्ट, मेडिकल व इंजिनियरिंग एन्ट्रन्स एक्झाम्स, रोबोटीक वर्कशॉप, विविध विषयांची पुस्तके प्रकाशित करणे, विविध परीक्षा, विद्यार्थी पालकांना समुपदेशन इत्यादी उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रात फ्रँचायजी पद्धतीनुसार दरवर्षी हजारो विद्यार्थी पालकांना याचा फायदा होत आहे.
अजूनही जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांना याचा फायदा व्हावा म्हणून अजून फ्रँचायजीचा विस्तार संस्था करत आहे. व्यावसायिक आमंत्रित आहेत.
Bug fixes