महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (5 वी) विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी या ॲपची रचना केली, बुद्धिमत्ता व विषयांमधील प्रत्येक घटकावर आधारीत (5 वी) विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी या ॲपची रचना केली, गणित व इंग्रजी या विषयांमधील प्रत्येक घटकावर आधारीत बहुपर्यायी भरपूर प्रश्न दिलेले.
विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या, कमीत कमी वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा यासाठी प्रत्येक घटकावर आधारीत व्हिडिओ तसेच सरावासाठी PDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची सोय या ॲपमध्ये आहे.
ॲपची वैशिष्ट्ये -
1) 5000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्नांचा सराव.
2) 175 पेक्षा जास्त घटकनिहाय व्हिडिओ.
3) 50 पेक्षा जास्त PDF प्रश्नपत्रिका
4) घटकनिहाय साप्ताहिक चाचणी सोडवण्याची सोय.
new release