Sarv pikanchi mahiti, maharashtra krushi babat sampurn mahiti ya app madhe dili ahe.
Ứng dụng tốt nhất cho nông dân, cung cấp tất cả thông tin tốt nhất và thông tin đầy đủ về cây trồng và canh tác. chúng tôi cố gắng cung cấp thông tin chi tiết về tất cả các danh mục cây trồng, chẳng hạn như trái cây, rau ăn chay, hoa, Ngũ cốc nguyên hạt, Gia vị và các loại cây trồng khác. ứng dụng sheti marathi, ứng dụng maharashtra sheti
या अँप मधील संपूर्ण माहिती कृषी विभाग महाराष्ट्र शासन या अधिकृत वेबसाइट वरून घेतलेली आहे.
या अॅपमध्ये पिकांविषयीची सर्व माहिती दिली आहे.शेती कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे.
संपूर्ण पिकांची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
1) फळे
> केळी
> आंबा
> काजू
> बोर
> अंजीर
> सीताफळ
> आवळा
> चिंच
> डाळिंब
> फणस
> द्राक्षे
> कोकम
> जांभूळ
> पेरू
> संत्री
> लिंबू
> चिकू
> कलिंगड / टरबूज व खरबूज
2) भाजीपाला
> बटाटा
> भेंडी
> ढोबळी मिरची
> गाजर
> भोपळा
> गवार
> काकडी
> कांदा
> कारली व दोडकी
> पान कोबी व फुल कोबी
> कोथिंबीर
> पालक
> वांगी
> मिरची
> टोमाटो
> मुळा
> राजमा
3) फुले
> झेंडू
> गुलाब
> अस्टर
> निशिगंध
4) गळीतधान्य
> एरंडेल
> जवस
> करडई
> मोहरी
> सोयाबीन
> सुर्यफुल
> तीळ
> भुईमुग
5) कडधान्य
> मुग
> कुळीथ / हुलगे
> हरभरा
> मसुर
> चवळी
> राजमा
> उडीद
> मटकी
> तूर
> वाटाणे
6) मसाले
> हळद
> आले
> लवंग
> दालचिनी
> जायफळ
> इलायची
> मिरी
> लसूण
> धणे
7) धान्य
> भात
> गहू
> ज्वारी
> बाजरी
> मका
> नाचणी
8) नगदी पिके
> उस
> कापूस
* आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी
* फळांची ची शेती कशी करावी
* भाजीपाल्याची ची शेती कशी करावी
* फुलांची शेती कशी करावी
* गळीत धान्यांची ची शेती कशी करावी
* कड धान्यांची शेती शेती कशी करावी
* मसाल्यांची ची शेती कशी करावी
* धान्य ची शेती कशी करावी
* नगदी पिके ची शेती कशी करावी
* किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी
या सर्व पिकांची लागवड कशी करावी हे या अँप मधून आपल्याला माहिती मिळेल.
updated to latest android version