छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोजच्या जीवनातील प्रत्येक दिवसाची माहिती शिव दिनविशेष च्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी चालु केलेला हा एक छोटासा प्रयत्न.
शिव दिनविशेष वर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या काळातील रोजच्या घडामोडी दिल्या जातात याशिवाय कनेक्ट राहण्यासाठी शिव दिनविशेष पोर्टल हे उत्तम पर्याय ठरू शकतो पोर्टलवर तुम्हला शिव दिनविशेष, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मावळे माहिती, किल्ले माहीत संग्रह, इत्यादी तुम्हांला एका क्लीकवर मिळतील.
Fixed bugs